About Us

 Dipti Raut

(Founder and Director of EnglishAbhyas)

नमस्कार, मी दिप्ती राऊत.

सर्वप्रथम EnglishAbhyas ला भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद!

२०१० पासून गणिताची प्राध्यापिका म्हणून काम करत असताना जवळपास प्रत्येक वर्षी मला असे अनेक विद्यार्थी भेटले ज्यांना माझ्याकडून spoken english तसेच competitive exams करिता खास इंग्रजी साठी मार्गदर्शन हवे होते.

बऱ्याच जणांनी अशीही खंत व्यक्त केली कि इंग्रजी माध्यमाचे असूनदेखील, इंग्रजी मध्ये बोलताना एकतर त्यांचा आत्मविश्वास कमी पडत असे किंवा vocabulary कमी असल्यामुळे त्यांना stage-fear येत असे. माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या या समस्ये संदर्भात मार्गदर्शन करत असताना EnglishAbhyas हा उपक्रम सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मला प्रेरणा मिळाली.

माझ्या याच सगळ्या विद्यार्थ्यांना मी EnglishAbhyas  समर्पित करते.

महाराष्ट्रातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या गावातील(केवळ विद्यार्थीच नव्हे! तर) प्रत्येकाला आपल्या मराठी भाषेतून मोफत इंग्रजी शिकता आले पाहीजे या हेतूने EnglishAbhyas हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. 

तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा Confidently English बोलता यावं म्हणून Spoken English ची practice करणारे असाल, Englishabhyas तुम्हां प्रत्येकासाठी  खूप उपयुक्त ठरणार आहे हे नक्की! 

Get In Touch With Us!

तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला जरूर कळवा!

Email Us

diptirautofficial@gmail.com