शिका मराठीतून इंग्रजी!
शिका मराठीतून इंग्रजी!
Learn English Through Marathi
इंग्रजी fluently बोलायचं पण कसं ते कळत नाही?
इंग्रजी समजतं पण बोलता येत नाही?
Don’t worry! आता इंग्रजीची तुमची भीती जाईल कायमची!
कारण EnglishAbhyas बरोबर तुम्ही शिकता सारं काही!
Basic English पासून Advanced English, Spoken English पासून English Grammar, रोज बोलल्या जाणाऱ्या वाक्यांपासून ते इंग्रजी म्हणी तसेच वाक्प्रचार….
Let’s learn everything! ते ही आपल्या मराठीतून!
तुमच्या मनातले काही प्रश्न…….
---- नवीनतम पोस्ट ----
इंग्रजी वाक्य आणि त्यांचे प्रकार
Sentences and Types of Sentences
English काळ व त्यांचे प्रकार
English tenses and types in Marathi
इंग्लिश मध्ये पत्ता कसा विचारायचा?
How to ask for directions in English?
About Us
Dipti Raut
(Founder and Director of EnglishAbhyas)
नमस्कार, मी दिप्ती राऊत.
सर्वप्रथम EnglishAbhyas ला भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद!
२०१० पासून गणिताची प्राध्यापिका म्हणून काम करत असताना जवळपास प्रत्येक वर्षी मला असे अनेक विद्यार्थी भेटले ज्यांना माझ्याकडून spoken english तसेच competitive exams करिता खास इंग्रजी साठी मार्गदर्शन हवे होते.
बऱ्याच जणांनी अशीही खंत व्यक्त केली कि इंग्रजी माध्यमाचे असूनदेखील, इंग्रजी मध्ये बोलताना एकतर त्यांचा आत्मविश्वास कमी पडत असे किंवा vocabulary कमी असल्यामुळे त्यांना stage-fear येत असे. माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या या समस्ये संदर्भात मार्गदर्शन करत असताना EnglishAbhyas हा उपक्रम सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मला प्रेरणा मिळाली.
माझ्या याच सगळ्या विद्यार्थ्यांना मी EnglishAbhyas समर्पित करते.
महाराष्ट्रातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या गावातील(केवळ विद्यार्थीच नव्हे! तर) प्रत्येकाला आपल्या मराठी भाषेतून मोफत इंग्रजी शिकता आले पाहीजे या हेतूने EnglishAbhyas हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे.
तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा Confidently English बोलता यावं म्हणून Spoken English ची practice करणारे असाल, Englishabhyas तुम्हां प्रत्येकासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे हे नक्की!
Our latest videos
५००+ रोज वापरले जाणारे इंग्रजी शब्द खास तुमच्यासाठी !
तुम्हाला माहीतच असेल, इंग्रजी fluently बोलता येण्यासाठी आपला इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध असणं खूप गरजेचं आहे. रोज इंग्रजी बोलण्यासाठी शिकलेला प्रत्येक नवीन शब्द जर सातत्याने रोज वापरला तर इंग्रजी नक्की जमणारच!
पण इंग्रजी भाषेमध्ये सद्यस्थितीला जवळपास १.७१ लाख शब्द बोलले जातात. मग fluetly बोलण्याकरिता यातले नक्की किती शब्द पाठ करावेत आणि ते कसे शोधावेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर Don’t worry! We have got it covered for you!
EnglishAbhyas ने तुमच्यासाठी आणले आहेत ५०० हून अधिक शब्द ज्यांची confidently इंग्लिश बोलता येण्यासाठी तुम्हाला खूप मदत होणार आहे!
या शब्दांची PDF विनामूल्य download करण्यासाठी शेजारील फॉर्म भरा आणि “Send Me The Free PDF” या बटणावर क्लिक करा.
तुमच्या email account मध्ये जाऊन “Get your pdf ” या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा!
तुमची pdf तुमच्या फोन मध्ये download झालेली असेल! ती ही अगदी मोफत !
Happy learning!
Email Us
diptirautofficial@gmail.com