Asking for directions। इंग्लिश मध्ये पत्ता कसा विचारायचा?
या topic मध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश मध्ये पत्ता विचारताना कुठले प्रश्न वापरायचे आणि त्याच बरोबर पत्ता सांगताना अचूक दिशा कशी सांगायची. Direction म्हणजे दिशा. ‘डाय-रेक्-शन’ हा ब्रिटिश उच्चार आहे आणि ‘डिरेक्शन’ हा अमेरिकन उच्चार आहे त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही या शब्दाचा ‘डाय-रेक्-शन’ किंवा ‘डिरेक्शन’असा उच्चार करू शकता. पत्ता विचारताना आपल्याला अनोळखी व्यक्तीकडून त्याच्या मदतीची, […]
Asking for directions। इंग्लिश मध्ये पत्ता कसा विचारायचा? Read More »