Uncategorized

Asking for directions। इंग्लिश मध्ये पत्ता कसा विचारायचा?

या topic मध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश मध्ये पत्ता विचारताना कुठले प्रश्न वापरायचे आणि त्याच बरोबर पत्ता सांगताना अचूक दिशा कशी सांगायची.  Direction म्हणजे दिशा.  ‘डाय-रेक्-शन’ हा ब्रिटिश उच्चार आहे आणि ‘डिरेक्शन’ हा अमेरिकन उच्चार आहे  त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही या शब्दाचा ‘डाय-रेक्-शन’ किंवा ‘डिरेक्शन’असा उच्चार करू शकता.  पत्ता विचारताना आपल्याला अनोळखी व्यक्तीकडून त्याच्या मदतीची, […]

Asking for directions। इंग्लिश मध्ये पत्ता कसा विचारायचा? Read More »

Can I learn English in a month? । एका महिन्यात इंग्रजी शिकता येतं का?

‘इंग्रजी ही एक भाषा आहे. कुठलीही भाषा केवळ एका महीन्यात ठरवून संपूर्णपणे शिकणं हे कोणासाठीही शक्य नाही. शिकण्यासाठी आयुष्य कमी पडेल इतका ‘भाषा’ हा विषय सखोल आहे.’ – हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. तरीही ‘मला इंग्लिश एका महिन्यात बोलता येईल का’ हा प्रश्न सगळीकडे विचारला जातो.  जर तुम्ही एखाद्या Dietician कडे गेलात आणि त्यांना

Can I learn English in a month? । एका महिन्यात इंग्रजी शिकता येतं का? Read More »

 Is Grammar Necessary to Learn English? । इंग्लिश शिकण्यासाठी ग्रामर शिकावंच लागतं का?

तुम्हाला इंग्रजी शिकायचंय पण Grammar च नाव काढताच तुमच्याही अंगावर काटा येतो ना? आणि grammar शिकायलाच हवं म्हणून जबरदस्ती तुम्ही सुद्धा इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक विकत घेतलं, वाचायलाही घेतलं, पण ते वाचून पूर्ण करणं तर सोडाच पण साधी पहिली १० पानंही कधी वाचून झाली नाही! हो ना? आता तुम्ही म्हणाल हे सगळं मला कसं माहीत?  त्याचं

 Is Grammar Necessary to Learn English? । इंग्लिश शिकण्यासाठी ग्रामर शिकावंच लागतं का? Read More »

इंग्लिश शिकण्यासाठी बेस्ट टिप्स | Best Tips for Learning English

कमीतकमी वेळात उत्तम इंग्रजी कसं शिकायचं? इंग्रजी शिकायचं म्हणजे नक्की सुरुवात कुठून करायची किंवा step by step इंग्रजी कसं शिकायचं ? हे असे प्रश्न तुम्हाला ही पडतात ना? म्हणूनच या article मध्ये मी तुमच्याबरोबर share करणार आहे अश्या टिप्स ज्या तुम्हाला लवकरात लवकर उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत.  कुठलीही भाषा शिकताना दोन गोष्टी

इंग्लिश शिकण्यासाठी बेस्ट टिप्स | Best Tips for Learning English Read More »

Sentence and Types of sentences

Sentences and types in Marathi | English grammar

Sentence म्हणजे काय? English Grammar च मुळात या प्रश्नापासून सुरु होतं, Sentence म्हणजे काय? So, चला बघूया,  Sentence म्हणजे नक्की काय आणि Types of sentences. मित्रांनो आपण जेव्हा कुठल्याही भाषेत बोलतो तेव्हा actually आपण त्या भाषेतल्या शब्दांचा आधार घेतो. जसं की,  मला इंग्लिश भाषा शिकायची आहे.  आता इथे ‘मला’ एक शब्द आहे, ‘भाषा’ हा दुसरा

Sentences and types in Marathi | English grammar Read More »

What are the types of tenses featured image

English काळ व काळाचे प्रकार | English tenses and types in Marathi

बरेच जण इंग्लिश काळ किंवा Tense शिकायचं म्हटलं, की एकतर किचकट व्याकरण शिकायचं म्हणून आधीच चिंतीत होतात; किंवा सरळ ते शिकण्यापासून परावृत्त होतात. पण तुम्ही खूपदा ऐकलं असेल आणि बऱ्याच अंशी ते खरं देखील आहे; ते म्हणजे व्याकरण हे भाषेचा पाया आहे आणि काळ हा व्याकरणाचा पाया आहे. अगदी कुठलही वाक्य असो, पण त्यात काळ

English काळ व काळाचे प्रकार | English tenses and types in Marathi Read More »