Lesson 1 : Learning the Alphabet

Lesson 1 : Learning the Alphabet

इंग्रजीतील ‘A to Z’ ची ओळख

  1. या पाठात तुम्ही शिकाल:

    • इंग्रजीतील सर्व २६ Letters (A to Z) मोठ्या (Capital) आणि लहान (Small) स्वरूपात सहज ओळखणे व लिहिणे.

    • प्रत्येक Letter चा स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण उच्चार, जो तुमच्या इंग्रजी शिकण्याचा पाया मजबूत करेल.

📝 Notes : Lesson 1 - Learning the Alphabet

इंग्रजी भाषेतील पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे अल्फाबेट्. Alphabet मध्ये एकूण A ते Z ही २६ लेटर्स (letters) असतात.

English letters दोन फॉर्म्स मध्यें लिहिली जातात –

  • Uppercase or Capital Letters (मोठी लेटर्स)
  • Lowercase or Small Letters (लहान लेटर्स)

उदाहरण:

  • Capital Letter: A
  • Small Letter: a
  • Pronunciation:

याच पद्धतीने आपण सर्व लेटर्स शिकणार आहोत.

 

✍️ Practice Worksheet for Lesson1

प्रश्न 1: Read Pronunciation and Write the Letter.

सूचना: खाली दिलेले उच्चार समजून योग्य Capital किंवा Small Letter लिहा. 

  • व्ही = __________
  • क्यू = __________
  • म् = __________
  • डी = __________
  • जे = __________

प्रश्न 2 : Match the following.

सूचना: खाली दिलेल्या Capital letters ची Small letters सोबत योग्य जोडी जुळवा. 

Capital Letter

Small Letter

G

k

O

f

T

o

K

g

Y

t

F

y

 

प्रश्न 3: Fill in the Missing Letters.

सूचना: इंग्रजी माळेत काही letters गहाळ आहेत. ती योग्य जागी लिहा.

  1. U __ W

  2. R  S __

  3. G __ I

  4. M __ O

  5. __ J  K

प्रश्न 4: Write the Complete Alphabet.

सूचना: A ते Z पर्यंतची सर्व CapitalSmall letters लिहा.

💡 Answer Key

प्रश्न 1: Read Pronunciation and Write the Letter. सूचना: खाली दिलेले उच्चार समजून योग्य Capital किंवा Small Letter लिहा. 
  1. व्ही = V  किंवा v
  2. क्यू = Q  किंवा q
  3. म् = M  किंवा m
  4. डी = D  किंवा d
  5. जे = J  किंवा j
प्रश्न 2 : Match the following. सूचना: खाली दिलेल्या Capital letters ची Small letters सोबत योग्य जोडी जुळवा.   
Capital Letter Small Letter
G g
O o
T t
K k
Y y
F f
   प्रश्न 3: Fill in the Missing Letters. सूचना: इंग्रजी माळेत काही letters गहाळ आहेत. ती योग्य जागी लिहा.
  1. V  W
  2. R  S T
  3. G H  I
  4. N  O
  5. I  J  K
प्रश्न 4: Write the Complete Alphabet. सूचना: A ते Z पर्यंतची सर्व CapitalSmall letters लिहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *